Tejashri Pradhan: गालातल्या गालात लाजली जानू..

| Sakal

जानू.. म्हणजे जान्हवी.. आजही अभिनेत्री तेजश्री प्रधानला चाहते त्याच नावाने ओळखतात.

| Sakal

'होणार सून मी या घरची' या झी मराठीवरील मालिकेतून तेजू घराघरात पोहोचली.

| Sakal

आजही तिचा चाहता वर्ग कमी झालेला नाही.

| Sakal

तिने आजवर अनेक मालिका, चित्रपट केले असून तिच्या सोशल मीडियाच्या पोस्टवर चाहते लक्ष ठेवून असतात.

| Sakal