Tejasswi Prakash : तेजस्विच्या कातिल अदा!

| Sakal

अभिनेत्री तेजस्विच्या सौंदर्याच्या सध्या तुफान चर्चा सुरु आहेत

| Sakal

तेजस्वि प्रकाशचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत

| Sakal

तेजस्विने २०१२मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं

| Sakal

तेजस्विचा पारंपारिक लूक सध्या व्हायरल होतोय

| Sakal

ती सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते

| Sakal

अनेक मोठ्या टीव्ही सीरियल्समध्ये ती झळकली

| Sakal

तेजस्वीचे फोटो चाहते हातोहात व्हायरल करीत आहेत

| Sakal

कुठल्याही आऊटफिटवर तेजस्वी कातिल दिसते

| Sakal

तेजस्विचे फोटो म्हणजे चाहत्यांसाठी मेजवाणीच आहे

| Sakal