टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हीनं 'अली बाबा : दास्ताँ-ए-काबूल' या सिरियलच्या शुटिंग दरम्यान सेटवरच गळफास घेऊन आत्महत्या केली.
तुनिषा ही शिझान खान ह्या तिच्या सहकलाकारासोबत रिलेशनमध्ये होती.
लडाखच्या सहलीला गेल्यानंतर तुनिषा आणि शीझानमध्ये जवळीक वाढली
त्यानंतर दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते
ते दोघेही तासंनतास बोलायचे त्याच्या रिलेशनबद्दल तुनिषाच्या घरीही माहित होतं.
तुनिषा नेहमी शीझानच्या घरी जात असे. शीझानच्या कुटुंबीयांचेही तुनिषावर खूप प्रेम होतं.
पोलिसांनी शीझान खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे