उर्वशी नेहमी अशी काहीतरी पोस्ट करते ज्यांचा सबंध कळत नकळत ऋषभ याच्याशी जोडला जातो.
ऋषभच्या अपघातानंतरही तिने पोस्ट केली होती.
उर्वशी या लूकमध्ये खुपच सुंदर दिसत आहे.
उर्वशीची ही पोज घायाळ करणारी आहे.
उर्वशी या फोटोमध्ये खुप छान हसताना दिसत आहे.
उर्वशी हिरव्या रंगाच्या साडी छान दिसत आहे.
उर्वशीने हा लूक करण्यासाठी केस मोकळे सोडले आहेत. ते छान दिसत आहेत.