Urvashi Rautela : चाहत्यांना का लागली उर्वशीची चिंता?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या चाहत्यांना तिची चिंता लागून राहिली आहे

Urvashi Rautela

सध्या तिचे मोस्ट ब्यूटिफुल फोटो व्हायरल होत आहेत

Urvashi Rautela

तिचा फरफेक्ट फिटनेस आणि सौंदर्य वेड लावणारं आहे

उर्वशीच्या लव्ह लाईफबद्दल चाहत्यांना काळजी लागली आहे

उर्वशीची ही गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर ऋषभ पंतमुळे चर्चेत आली आहे

Urvashi Rautela

तिला ऋषभच्या नावावरुन ट्रोल केले जाते

ऋषभला अपघात झाल्यानंतर नेटकऱ्यांनी उर्वशीला चिडवण्यास सुरुवात केली होती

तिनं देखील त्याच्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेयर केली होती

Urvashi Rautela

मात्र पुढे काहीच झालं नाही. म्हणूनच चाहते चिंतेत आहेत

चाहत्यांसाठी उर्वशी असे नवनवे फोटो शेअर करत असते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urvashi Rautela