Urvashi Rautela : ती आली.. तिनं पाहिलं अन्...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने नवीन फोटो शेअर केले आहेत

Urvashi Rautela

तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत

Urvashi Rautela

ती जेव्हा येते तेव्हा सर्वांची मनं जिंकून घेते

Urvashi Rautela

उर्वशीच्या सौंदर्याचं रसग्रहण करण्यासाठी चाहते ताटकळत असतात

Urvashi Rautela

उर्वशी रौतेला कायम सोशल मीडियावर अपडेट असते

Urvashi Rautela

नुकतेच तिने हे गुलाबी फोटो शेअर केलेत

ऑफ शोल्डर मरमेड स्टाईलमध्ये ती खुलून दिसतेय

उर्वशीच्या या ग्लॅमरस लूकने चाहत्यांचे हृदय धडधडतंय

या फोटोंवर सौंदर्याचं गुणगाण गाणाऱ्या कमेंट्स येतायत

तिची स्टाईल, तिचं सौंदर्य आणि तिच्या पोझ... सगळंच बेभान करणारं असतं

Urvashi Rautela

तिच्या रोजच्या अदांनी चाहते घायाळ होत आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.