Vidya Balan: विद्येबरोबरच सौदर्यं लाभलेली फुलराणी...

अंकिता खाणे (Ankita Khane)

बॉलिवूडची प्रतिभावान अभिनेत्री विद्या बालन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Vidya Balan | Esakal

नुकतेच अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.

Vidya Balan | Esakal

ज्यावर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Vidya Balan | Esakal

विद्या बालन तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून चाहत्यांशी सतत जोडलेली असते.

Esakal

Vidya Balan | Esakal

अलीकडेच तिने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांना दाखवली.

Vidya Balan | Esakal

या छायाचित्रांमध्ये विद्या बालन साडीमध्ये दिसून येते आहे.

Vidya Balan | Esakal

त्याचबरोबर विद्याच्या फोटोंवर चाहतेही प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Vidya Balan | Esakal

त्याचबरोबर विद्याच्या फोटोंवर चाहतेही प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidya Balan | Esakal