Yogita Chavan: अंतराचं रूप पाहून ऊनही बावरतंय.. तिथं तुमचं काय ओ..

| Sakal

अभिनेत्री योगिता चव्हाण म्हणजे 'जीव माझा गुंतला' मालिकेतील रिक्षावाली अंतरा..

| Sakal

'जीव माझा गुंतला' मालिकेतूनच तिने मनोरंजन विश्वात पदार्पण केले..

| Sakal

सध्या ही मालिका प्रचंड लोकप्रिय असून योगिताचे चाहते महाराष्ट्र भरात पसरले आहेत.

| Sakal

त्यामुळे तिला प्रेक्षक अंतरा याच नावाने ओळखतात.

| Sakal

अंतराची भूमिका तिने अत्यंत दमदारपणे निभावली आहे.

| Sakal

योगिता मुळची मुंबईची असून तिने एस. के. सोमय्या कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे.

| Sakal

आधी मॉडेलिंग आणि मग अभिनय असा तिचा प्रवास आहे.

| Sakal