Adah Sharma Net Worth : 'द केरळ स्टोरी' अदा शर्मा कट्यावधींची मालकीण

धनश्री भावसार-बगाडे

'द केरळ स्टोरी'

'द केरळ स्टोरी' सिनेमामुळे अदा शर्मा फारच प्रसिद्ध झाली आहे.

Adah Sharma Net Worth | esakal

जन्म

अदाचा जन्म तामिळनाडूमध्ये झाला आहे.

Adah Sharma Net Worth | esakal

कौटुंबिक पार्श्वभूमी

अदाचे वडिल भारतीय नौदलात तर आई शास्त्रीय नृत्यांगणा आहे. 

Adah Sharma Net Worth | esakal

अभिनयाची आवड

अदाला अभिनय आणि नृत्याची आवड शालेय शिक्षणादरम्यानच लागली.

Adah Sharma Net Worth | esakal

कथ्थकचे शिक्षण

अदाला शिक्षणात रस नव्हता. म्हणून तिने शालेय शिक्षण सोडून कथ्थकमध्ये शिक्षण घेतलं. ही आवड तिला आईकडून मिळाली.

Adah Sharma Net Worth | esakal

सिनेमा

अदाने २००८ मध्ये १९२० या सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत प्रवेश केला. 'हसी तो फसी','पुत्र सत्यमूर्ती','क्षणम' आणि 'कमांडो 3' या सिनेमा केले आहेत.

Adah Sharma Net Worth | esakal

'द केरळ स्टोरी' बजेट

'द केरळ स्टोरी'चं एकूण बजेट ४० कोटी रुपयांचे होते. अदा या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.

Adah Sharma Net Worth | esakal

'द केरळ स्टोरी' मानधन

'द केरळ स्टोरी' या सिनेमासाठी तिने १ कोटी रुपये मानधन म्हणून घेतले.

Adah Sharma Net Worth | esakal

एकूण संपत्ती

अदा शर्मा एकूण १० कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adah Sharma Net Worth | esakal