Adah Sharma : अदा...! कातिलाना अदा!

| Sakal

अभिनेत्री अदा शर्मा ही सध्या भलतीच चर्चेत आली आहे.

| Sakal

अदा तिच्या अदांमुळे चर्चेत असते.

| Sakal

तिच्यावर चाहते जाम खुश झाले आहेत.

| Sakal

अदानं इंस्टावरुन शेयर केलेल्या फोटोंना आतापर्यंत हजारो लाईक्स आले आहेत.

| Sakal

अदा सोशल मीडियावर खूप ऍक्टीव्ह असते.

| Sakal

चाहते तिच्या फोटोंवर कमेंट करत आहेत.

| Sakal

अदा ही तिच्या लूकसाठी कायमच चर्चेत असते.

| Sakal

अदाचे इन्स्टाग्रामवर सात मिलियनच्या जवळपास फॉलोवर्स आहेत.

| Sakal