आदिनाथला पाहून चाहती म्हणाली,'Kill Me...'

| Sakal

मराठीतला हॅन्डसम अभिनेता म्हणून आदिनाथ कोठारेचं नाव नक्कीच घ्यावं लागेल. तसा तो आता बॉलीवबडमध्येही व्यस्त आहे. रणवीरसोबत '83' मध्ये तो दिसला होता.

| Sakal

आदिनाथ केवळ अभिनेता नाही तर निर्माता आणि दिग्दर्शकही आहे.

| Sakal

आदिनाथ कोठारो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय पहायला मिळतो.

| Sakal

'चंद्रमुखी' सिनेमानंतर तर सोशल मीडियावर त्याचं फॅन फॉलॉइंग भलतेच वाढले आहे.

| Sakal

अदिनाथनं नुकताच स्विमिंग करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय,ज्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

| Sakal

आपली पिळदार शरीरयष्टी दाखवत पाण्यातून बाहेर येणाऱ्या आदिनाथच्या त्या हॉट व्हिडीओवर त्याच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

| Sakal

आदिनाथला त्याच्या एका चाहतीनं तो व्हिडीओ पाहत चक्क म्हटलं आहे,'Kill Me'. हा व्हिडीओ आदिनाथनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

| Sakal