क्रिती सेनन - प्रभास; चंदेरी दुनियेतलं नवं प्रेमी युगुल?

| Sakal

अभिनेत्री क्रिती सेनॉन डेटिंगच्या चर्चांमुळे सध्या लाईमलाईटमध्ये आहे.

| Sakal

क्रिती दाक्षिणात्य अभिनेता प्रभासला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

| Sakal

दोघांच्या डेटिंगची चर्चा कॉफी विथ करण या शोमुळे होऊ लागली आहे.

| Sakal

क्रितीने या शोमधल्या एका राऊंडमध्ये प्रभासला फोन केला होता.

| Sakal

त्यामुळे दोघांमध्ये काही खास बाँडिंग असल्याचं समोर येत आहे.

| Sakal

आदिपुरुष या चित्रपटात दोघं एकत्र दिसणार आहेत. याच दरम्यान ते दोघे जवळ आले.

| Sakal

आदिपुरुष १२ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

| Sakal

क्रिती आणि प्रभास दोघांचेही चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतायत.

| Sakal