'ए है मोहब्बते' या टी व्ही शोमध्ये दिसणारी रुही म्हणजे आदिती भाटिया
आदिती पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे
आदितीने तिचा बोल्ड लूक तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे
आदितीच्या बोल्ड फोटोशूटने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत
आदिती अभिनयासोबतच तिच्या स्टायलिश अवतारासाठी ओळखली जाते
आदितीने नुकतेच बोल्ड फोटोशूट केले आहे
आदिती टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चाईल्ड अभिनेत्री आहे