Aditi Prasad : नेटकऱ्यांना सौंदर्याने वेड लावणारी अदिती!

| Sakal

अदिती प्रसाद इन्स्टाग्राम स्टार आहे.

| Sakal

अदितीचा जन्म पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये झाला आहे.

| Sakal

अदिती २० वर्षांची आहे.

| Sakal

अदिती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

| Sakal

इन्स्टाग्रामवर तिचे पावणे दोन लाख फॉलोवर्स आहेत.

| Sakal

अदिती मेकअप, ट्रॅव्हलिंगचे व्हिडीओ बनवते.

| Sakal

तिने तेरे बिन गाण्यात काम केलं आहे.

| Sakal

अदितीने मेकअपवरील व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर प्रवेश केला होता.

| Sakal

तिचे व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडतात.

| Sakal