Aditi Rao Hydari : सुटला माझा पदर बाई मी...

सकाळ डिजिटल टीम

हिंदी आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील अदिती राव हैदरी प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Aditi Rao Hydari hot photo

अनेक चित्रपटांमध्ये अदितीन राजकुमारींची भूमिका साकारली आहे.

Aditi Rao Hydari hot photo

हॉट अंदाजाने अदितीने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Aditi Rao Hydari hot photo

अदितीचा जन्म 1985 साली हैदराबादमध्ये झाला. ती राजघराण्यातील आहे.

Aditi Rao Hydari hot photo

अदितीला भरतनाट्यम देखील आवडते

Aditi Rao Hydari hot photo

आदिती आमिर खानची साली लागत होती.

Aditi Rao Hydari hot photo

आदिती आतापर्यंत रॉकस्टार, मर्डर 3, बॉस, खूबसूरत, वजीर आणि फितूर यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये दिसली आहे

Aditi Rao Hydari hot photo

अदिती आपल्या अभिनयाची वेगळी छाप निर्मान करते

Aditi Rao Hydari hot photo

अदितीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात

Aditi Rao Hydari hot photo

समुद्राच्या काठी अदितीचा साडी नेसलेला फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditi Rao Hydari hot photo