तुझी माझी जोड़ी जमली ग! अशी झक्कास पोरगी पटली..Aditya-Ananya

Vaishali Patil

गेल्या अनेक दिवसांपासून आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांच्या अफेअरच्या बातम्या समोर येत होत्या आणि आता दोघांनी एकत्र रॅम्प वॉक केला.

Aditya-Ananya

चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुन्हा एकदा त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली आहे.

Aditya-Ananya

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांनी लॅक्मे फॅशन वीकच्या ग्रँड फिनालेमध्ये रॅम्पवर वॉक चाहत्यांना खुप आवडला आहे.

Aditya-Ananya

Aditya-Ananya अनन्याने आदित्य रॉय कपूरच्या 'द नाईट मॅनेजर' या वेबसिरीजच्या प्रीमियरलाही हजेरी लावली होती.

Aditya-Ananya

करण जोहरने 'कॉफी विथ करण' शोमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरच्या अफेअरबद्दल हिंट दिली होती.

Aditya-Ananya

त्यानंतर पुन्हा आदित्य आणि अनन्या दोघही मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत एकत्र दिसले.

Aditya-Ananya

डिसेंबर 2022 मध्येही दोघे एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघेही एकत्र 'फिफा वर्ल्ड कप 2022' पाहण्यासाठी कतारला पोहोचले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya-Ananya