पॉर्न स्टार बनणार 'या' देशाची खासदार?

| Sakal

एलिसा सांचेज ब्राझीलमधील खासदारांच्या निवडणुकीसाठी उमेदवार आहे. यासाठी सांचेजने इलेक्शन कॅम्पेन सुरू केले आहे.

| Sakal

निवडणुकीमध्ये एलिसाने महिला अधिकाऱ्यांसाठी काम करणार असल्याचे म्हटले आहे.

| Sakal

एलिसा डेमोक्रेटिक लेबर पक्षाची सदस्य असून 41 वर्षांची आहे.

| Sakal

इंस्टाग्रामवर एलिसाचे 7.75 लाख फॉलोअर्स आहेत. तर, ट्विटरवर 4.43 लाख फॉलोअर्स आहेत.

| Sakal

महिला अधिकाऱ्यांबरोबरच सेक्स वर्कर्ससाठीदेखील काम करणार असल्याचे एलिसा यांनी म्हटले आहे.

| Sakal

ब्राझिलमध्ये गूगलवर सर्वाधिक सर्च करण्यात येणाऱ्या महिलांपैकी एक आहे.

| Sakal

रिकाम्यावेळेत एलिसा रिअॅलिटी शोमध्ये देखील होस्ट करते. एलिसा विजयी झाली तर, ब्राझीलमध्ये लोअर हाऊसपर्यंत पोहचणारी पहिली पॉर्न स्टार असेल.

| Sakal
| Sakal