लग्नानंतर महिलांना येणाऱ्या 'या' अडचणी तुम्हालाही जाणवतात काय?

| Sakal

लग्नानंतर स्त्री ही दुसऱ्या कुटुंबात जाते. त्यामुळे तेथील लोकांशी जुळवाजुळव करताना अनेकदा तुमच्या मुळ स्वभावात बदल झालेला असतो.

| Sakal

लग्नानंतर मॅरेज लायसंस फार महत्वाचं असतं. नाहीतर तुम्ही गोत्यातही येऊ शकता.

| Sakal

लग्नानंतर तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबाला समजून घेणे फार महत्वाचे ठरते. नाहीतर तुमच्याबाबत कुटुंबियांमध्ये गैरसमज निर्माण होतात.

| Sakal

लग्नानंतर तुमचे मित्र मंडळी यांना तुम्ही नेहमी भेटलेले तुमच्या कुटुंबियांना आवडत नाही. मात्र तरीही तुम्ही तुमचे मैत्रीसंबंध टिकवले पाहिजे.

| Sakal

लग्नानंतर तुम्हाला अनेक गोष्टी कळत नसल्यास तुम्ही तुमच्या माहेरी कॉल करता मात्र अनेकदा याचाही चुकीचा अर्थ सासरचे मंडळी काढत असतात.

| Sakal

तुम्ही भारतीय महिला असल्या कारणाने सासरच्यांच्या तुमच्याकडून घरातल्या सगळ्याच कामांबाबत अपेक्षा असतात. मग ते तुम्हाला येत असो किंवा नसो.

| Sakal

लग्नानंतर प्रत्येक जण तुमच्याकडून तुम्ही थोडे बदलावे अशी अपेक्षा करत असतो. मात्र तुम्ही तुमच्या सोईनुसार स्वत:ला बदला.

| Sakal