वर्ल्ड कपच्या अपयशानंतर शमीला विसरली पायल, लग्नासाठी केलं होतं प्रपोज

| Sakal

वर्ल्ड कप जिंंकण्याचं स्वप्न

टिम इंडियाचं वर्ल्ड कप जिंंकण्याचं स्वप्न तुटले आहे.यामुळे क्रिकेटर्स आणि फॅन्स नाराज झाले आहेत.

| Sakal

अपयशामुळे अभिनेत्री नाराज

भारताच्या या अपयशामुळे अभिनेत्री पायल घोष देखील नाराज आहे.तिने पुढील ६ महिने क्रिकेट बघणार नाही अशी घोषणा केली आहे

| Sakal

टिम इंडियाला सपोर्ट

पायलने ट्विट करत यावर नाराजी व्यक्त केली आहे.पायल भारताला वर्ल्ड कपच्या पहिल्या दिवसापासुन टिम इंडियाला सपोर्ट करत ट्विट करत होती

| Sakal

कोहलीच्या खेळाचे कौतुक

पायलने भारताच्या अपयशानंतरही टिम इंडियाला सपोर्ट केले आहे.तिने कोहलीच्या खेळाचे कौतुक केले आहे

| Sakal

शमीचे खासगी आयुष्य

मात्र शमीचे खासगी आयुष्य देखील वर्ल्डकप स्पर्धेमुळे पुन्हा चर्चेत आलं आहे.

| Sakal

लग्नाची ऑफर

शमीच्या गोलंदाजीवर प्रभावीत होऊन अभिनेत्री पायल घोषने त्याला लग्नाची ऑफर दिली होती.

| Sakal

शमीचे कुठेही नाव घेतल नाही

मात्र वर्ल्डकप हारल्यामुळे पायले शमीचे कुठेही नाव घेतल नाही त्यामुळे युजर्स यावर तिला लग्नाविषयी प्रश्न विचारत आहेत

| Sakal