मरियमसाठी पहिली चॉईस तुनिषा नव्हतीच, आता ही अभिनेत्री बनणार 'मरियम'

| Sakal

अली बाबा-दास्तान ए काबुल मध्ये मरियमची भूमिका निभावणारी तुनिषा आज आपल्यात नाहीये. तिची भूमिका आता नेमकी कोणाला जाणार?

| Sakal

तुनिषाच्या मृत्यूनंतर आता मरियमचा रोल अवनीत कौरला देण्यात आलाय.

| Sakal

तुनिषाच्या मृत्यूनंतर शीजान खान अजूनही कोठडीत आहे.

| Sakal

तुनिषाच्या मरियम या रोलची ऑफर आधी ५ लोकांना देण्यात आली होती.

| Sakal

याआधी रीम शेखला ही ऑफर देण्यात आली होती. मात्र ती दुसऱ्या शो मध्ये बिझी होती

| Sakal

तुनिषाच्या या शोचा लीड रोल सगळ्यात आधी अवनित कौरला देण्यात आला मात्र तिने त्यावेळी या शोला नकार दिला होता.

| Sakal

अनुष्का सेनलाही हा शो ऑफर करण्यात आला होता. मात्र ती त्यावेळी बिझी होती.

| Sakal

रोशिनी वालिया हीला देखील या शो साठी अप्रोच केल्या गेलं. मात्र तीही दुसऱ्या शो मध्ये बिझी होती.

| Sakal