Kashmera Shah: 51व्या वर्षीही बोल्डनेसमध्ये कश्मीरा अव्वल

| Sakal

कश्मीरा शहा पन्नाशी ओलांडल्यानंतरही बोल्डनेसच्याबाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देते मात

| Sakal

कश्मीराचा जन्म मुंबईत झाला २ डिसेंबर १९७१ ला झाला.

| Sakal

प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची कश्मीरा पत्नी आहे.

| Sakal

अनेक चित्रपटांमध्ये कश्मीरानं आयटम सॉंग केले आहेत.

| Sakal

मॉडेलिंगसह कश्मीरानं अनेक चित्रपटांमध्ये भूमिकाही साकारल्या आहेत.

| Sakal

हिंदीसह मराठी सिनेमांमध्येही तिनं बोल्ड भूमिका केल्या आहेत.

| Sakal

१९९७ मधील 'येस बॉस' या सिनेमातून तिनं आपल्या करियरला सुरुवात केली होती.

| Sakal

कश्मीराचे हे बोल्ड फोटो पाहून कोणी म्हणणार नाही की ती ५१ वर्षांची झालीए.

| Sakal