Ahsaas Channa: अहसासचा साडीतला जलवा

| Sakal

अभिनेत्री अहसास चन्नाचा हा साडीतला लूक अनेकांना भावला. मुळात कोणतीही फॅशन अथवा पोशाखात ती खुलूनच दिसते.

| Sakal

कॉटनची ऑफव्हाईट साडी आणि लाल रंगाच्या ब्लाऊजमध्ये अहसास अधिकच देखणी दिसत होती.

| Sakal

अहसासने बॅकलेस साडीसह केस मोकळे ठेवले होते. शिवाय हातात खुलून दिसणाऱ्या बांगड्याही होत्या.

| Sakal

तिने कॅरी केलेल्या या पोशाखामुळे ती अधिकच हॉट भासत होती.

| Sakal

हा तिचा हा लूक तिच्या फॅन्सला खूपच भावतोय. तिला अनेक लाईक्स आणि कमेंट मिळत आहेत.

| Sakal

अहसासने अनेक वेब सीरिज आणि सिनेमांमध्ये काम केलेलं आहे.

| Sakal

तिने आजपर्यंत केलेल्या भूमिका कायम कौतुकास पात्र ठरलेल्या आहेत.

| Sakal

सोशल मीडियामध्येसुद्धा अहसासचे फॅन फॉलोअर्स भरपूर आहेत.

| Sakal

फक्त इन्स्टावर अहसास चन्नाचे ३ मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

| Sakal