Ajali Arora : घायाळ करणारं अंजलीचं देखणं रुप

| Sakal

'लॉक अप' या रियालिटी शोमधून चर्चेत आलेली अभिनेत्री अंजली अरोरा

| Sakal

अंजली सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते

| Sakal

सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून अंजली चाहत्यांच्या संपर्कात राहत असते

| Sakal

आता असाच अंजलीने एक फोटोशुट शेअर केल आहे

| Sakal

अंजलीच्या या फोटोंची सोशल मीडियावर खुप चर्चा आहे

| Sakal

अंजलीच्या या फोटोंवर खुप प्रतिक्रिया येत आहेत

| Sakal

 काहींना अंजलीची ही स्टाईल खुपच आवडली आहे

| Sakal