बॉलिवूड अभिनेता अजय देवगणची ऑन-स्क्रीन मुलगी इशिता दत्ता खूपच ग्लॅमरस झालीये.
इशिता दत्तानं सिल्व्हर कलरचा बॅकलेस गाऊन घालून अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये अनेक किलर पोज दिल्या आहेत.
सिल्व्हर बॅकलेस गाऊनमध्ये अभिनेत्री इशिता दत्ता चाहत्यांवर सौंदर्याचा वर्षाव करत आहे.
इशिता या बोल्ड आणि हॉट आउटफिटसह लाल लिपस्टिक आणि ओपन लाइट कर्ल हेअर स्टाइल कॅरी करताना दिसत आहे.
अभिनेत्रीचे हे ग्लॅमरस आणि आकर्षक फोटो पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत.
इशिताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ही अभिनेत्री 'दृश्यम 2' मध्ये अजय देवगणच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती.
इशिता दत्ता तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षण सोशल मीडियावर शेअर करत असते.
अभिनेत्री इशिता दत्ताचे इन्स्टाग्रामवर 2.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.