Akanksha Sharma : टोन्ड फिगर आणि आकांक्षाच बोल्ड फोटोशुट

| Sakal

अभिनेत्री आणि मॉडेल आकांक्षा शर्मा

| Sakal

सध्या सोशल मीडियावर आकांक्षा शर्माच्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोंची जोरदार चर्चा आहे

| Sakal

फिटनेसच्या बाबतीतही आकांक्षा शर्मा खूपच जागरूक असल्याचं तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टवरून दिसून येतं

| Sakal

नुकतेच आकांक्षाने एक बोल्ड आणि हॉट फोटोशुट केले आहे

| Sakal

फेदर मिनी ड्रेसमध्ये तिने हे फोटोशुट केले आहे

| Sakal

वेगवेगळ्या पोज देत आकांक्षाने तिची फिगर फ्लॉंट केली आहे

| Sakal