Akshay Kumar: अक्षय झाला छत्रपती शिवाजी महाराज!

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटामुळे चर्चेत आला आहे.

Akshay Kumar

मांजरेकरांच्या या चित्रपटामध्ये अक्षयनं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका केली आहे.

Akshay Kumar

सोशल मीडियावर अक्षयचा तो लूक व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे.

Akshay Kumar

अक्षयला त्याच्या आगामी या चित्रपटासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. त्याचे अभिनंदही केले आहे.

Akshay Kumar

गेल्या काही दिवसांपासून वेडात मराठे वीर दौडले सात हा चित्रपट वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत आला होता.

Akshay Kumar

अक्षयचा वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटातील फर्स्ट लूक व्हायरल झाला असून त्याला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे.

Akshay Kumar

सुरुवातीला अक्षयला देखील त्याच्या या भूमिकेवरून ट्रोल करण्यात आले होते. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.

Akshay Kumar

वसीम कुरेशी यांच्या कुरेशी बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

akshay Kumar