Akshaya-Hardeek: देव दर्शनाला गेलेयं नवविवाहित जोडपं...

| Sakal

नवविवाहित जोडपं नाशिकला पोहोचलं आहे. लग्नानंतर हार्दिक व अक्षया देवदर्शन करत आहेत. नाशिकच्या सप्तश्रृंगी देवीचं दोघांनी दर्शन घेतलं आहे.

| Sakal

अक्षया-हार्दिकच्या शाही विवाहसोहळ्यानंतर खास रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं.

| Sakal

 २ डिसेंबर,२०२२ रोजी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी पुण्यात आप्तेष्ट आणि मित्र-परिवाराच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.

| Sakal

अक्षयाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

| Sakal

हार्दिक जोशी व अक्षया देवधर हे नवं विवाहित जोडपं सध्या चर्चेत आहे. 

| Sakal

हार्दिक-अक्षयाने त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

| Sakal

या दोघांच्या शाही विवाहसोहळ्याचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

| Sakal