Akshaya Gurav ला पाहून दिल गार्डन गार्डन हो गया..!

| Sakal

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अक्षया गुरव

| Sakal

अक्षया गुरव हि मराठी अभिनेत्री आणि मॉडेल आहे

| Sakal

मेंदीच्या पानावर या मालिकेच्या माध्यमातून अक्षयाने टीव्ही इंडस्ट्रीत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं

| Sakal

माहीम मधील लोकमान्य विद्या मंदिर मध्ये अक्षयाने शालेय शिक्षण घेतलंय

| Sakal

याशिवाय माटुंगाच्या वेलींगकर कॉलेजमधुन तिने मॅनजमेंटचं शिक्षण घेतलंय

| Sakal

अक्षयाने २०१७ ला भूषण वाणी सोबत लग्न केलंय

| Sakal

अक्षया विविध अवॉर्ड शो आणि इव्हेंट मध्ये दिसत असते

| Sakal

अक्षयाच्या नवीन प्रोजेक्ट्सची आणि तिच्या मालिकेची तिचे फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत

| Sakal