Akshaya Hardeek: अक्षयाच्या तालावर नाचणार हार्दिक

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर आज विवाहबंधनात अडकले आहेत.

Akshaya Hardeek Wedding

हार्दिक आणि अक्षया या दोघांच्या लग्नविधीं नुकत्याच पार पडल्या आहेत.

Akshaya Hardeek Wedding

त्या दोघांच्या वेडींग लूकचा पहिला फोटोही व्हायरल झाला आहे.

Akshaya Hardeek Wedding

तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून ते दोघेही घराघरात पोहोचले.

Akshaya Hardeek Wedding

अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या संगीत सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Akshaya Hardeek Wedding

या फोटोवरुन हे दोघे एकमेकांच्या प्रेमात किती गुंतली आहेत हे पाहायला मिळते.

Akshaya Hardeek Wedding

नुकताच हार्दिक जोशीचा हळदीचा सभारंभ थाटामाटात पार पडला.

Akshaya Hardeek Wedding

हार्दिक आणि अक्षया या दोघांनी हळदीसाठी पांढऱ्या रंगाची थीम ठेवली होती.

Akshaya Hardeek Wedding

अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो

Akshaya Hardeek Wedding

अक्षयाने हातावर मेहंदीमध्ये वधू, प्रपोज करतानाचे एक जोडपे आणि सप्तपदीही पाहायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshaya Hardeek Wedding