Alanna Panday : नवरी नटली अन् सुपारी फुटली!

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे हिचे लग्न सध्या चर्चेत आहे.

Alanna Panday

अलाना आज बॉयफ्रेंड इव्होर मॅक्रेसोबत लग्न करणार आहे.

Alanna Panday

नव्या नवरीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Alanna Panday

अनन्या पांडेचा जिजू आणि अलाना पांडेचा नवरा इवर मॅक्रे आहे.

Alanna Panday

एडवर्ड आयव्हर मॅकक्रे व्ही उर्फ ​​इव्हॉर मॅक्रे एक अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक आणि छायाचित्रकार आहे.

Alanna Panday

तो एरोनॉटिकल मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी पदवीधर आहे.

Alanna Panday

एडवर्ड आणि अलाना पांडे यांना हॅलोविन पार्टीमध्ये पहिल्यांदा भेटले.

Alanna Panday

तीन महिन्यांच्या ओळखीनंतर हे जोडपे एकत्र राहू लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alanna Panday