Tunisha Sharma : तुनिषा खरंच प्रेग्नंट होती का?

| Sakal

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने गळफास घेऊन आत्महत्या केली

| Sakal

तुनिषाचं वय अवघं २० वर्षे होतं. प्रसिद्धीच्या शिखरावर असतांना तिनं जीवन संपवलं

| Sakal

अली बाबा: दास्तान-ए-काबुलमध्ये ती मुख्य भूमिकेत होती

| Sakal

तुनिषा शर्माचं नायगाव येथे शूटिंग सुरु होतं. वॉश रुममध्ये तिने आज गळफास घेऊन आत्महत्या केली

| Sakal

4 जानेवारी 2002 रोजी चंदीगडमध्ये तुनिषाचा जन्म झाला.

| Sakal

अवघ्या 14 व्या वर्षी तिची 'भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप' या मालिकेसाठी निवड झाली होती

| Sakal

या मालिकेत तिने राजकुमारी चंद कंवरची भूमिका केली होती

| Sakal

E24 च्या रिपोर्टनुसार तुनिषा गरोदर होती

| Sakal

तिच्या प्रियकराने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याचं सांगण्यात येतंय

| Sakal

हेच तिच्या मृत्यूचे कारण असू शकतं, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. मात्र याची पुष्टी झालेली नाही.

| Sakal