Alia Bhatt ने ठेवलं लेकीचं नाव? डिलीव्हरी आधिच केला होता खुलासा

| Sakal

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरला कन्यारत्न प्राप्त झालं.

| Sakal

मुलीच्या आगमनाने कपूर आणि भट्ट कुटुंबात आंनदाला उधाण आलं आहे.

| Sakal

आलिया आणि रणबीरवर चाहते शुभेच्छांचा वर्षावर करत आहेत.

| Sakal

आई झाल्यानंतर आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी बातमी आमची मुलगी आली...असे म्हणत आलीयाने खास पोस्ट शेअर केली.

| Sakal

तिच्या बाळानंतर चाहत्यांना उत्सुकता तिच्या मुलीच्या नावाची.

| Sakal

तिच्या बाळानंतर चाहत्यांना उत्सुकता तिच्या मुलीच्या नावाची.

| Sakal

डिलीव्हरी आधीच आलियाने होणाऱ्या बाळाचं नाव ठरवलं होतं.

| Sakal

आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडी सिनेमाचं प्रमोशन करताना बाळाच्या नावाचा खुलासा झाला होता.

| Sakal

मुलाखती दरम्यान, आलिया ऐवजी दुसरं कोणतं नाव आडतं असा विचारला असता, 'आयरा' असं उत्तर दिलं.

| Sakal

आयरा नावाचं वैशिष्ट्य म्हणजे आलियाच्या नावाचं पहिलं अक्षर 'आ' असून रणबीरच्या नावाचं पहिलं अक्षर 'र' आहे.

| Sakal

त्यामुळे आलिया आपल्या मुलीचे नाव आयरा ठेवू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

| Sakal