Alia Bhatt : 'ऐसे ना मुझे तुम देखो!'

सकाळ डिजिटल टीम

ब्रम्हास्त्र गर्ल म्हणून आलियाची वेगळी ओळख आता तिच्या चाहत्यांना करुन द्यावी लागेल.

गेल्या काही दिवसांपासून आलिया ही तिच्या प्रेग्नंसी आणि कमबॅकच्या बातम्यांवरुन चर्चेत आहे.

अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्रनं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली होती. त्यात आलियाच्या भूमिकेनं चाहत्यांना वेडं केलं होतं.

आलिया आणि रणबीरनं काही महिन्यांपूर्वी एका मुलील जन्म दिला. तिचे नाव राहा असे आहे.

आलियानं आपण किमान पुढील वर्षभर कोणत्याही प्रोजेक्टमध्ये सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते.

सध्या आलियाच्या वेगवेगळ्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

चाहत्यांनी आलियाला दिलेल्या प्रतिक्रिया देखील भलत्याच भन्नाट आहे.

काही दिवसांपूर्वी आलियाला पापाराझ्झींनी त्रास दिल्याची बाब समोर आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alia Bhatt