Alia Bhatt: 'तू आलास अन् हा डे हॅप्पी झाला..',

प्रणाली मोरे

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा आज १४ एप्रिल रोजी लग्नाचा पहिला वाढदिवस आहे.

Alia Bhatt | Esakal

गेल्यावर्षी याच दिवशी कपूर कुटुंबात आनंदाचा सोहळा साजरा होत होता अन् आलिया-रणबीरच्या चाहत्यांच्या आयुष्यातही.

Alia Bhatt | Esakal

आज आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी आलियानं रणबीरसोबतचे काही Unseen Photo शेअर केले आहेत.

Alia Bhatt | Esakal

आलियानं शेअर केलेल्या फोटोत एक फोटो रणबीरनं आफ्रिकेच्या जंगलात तिला प्रपोज केल्याचा फोटो आहे,तर दुसरा हळदीचा आणि संगीत सोहळ्यातला.

Alia Bhatt | Esakal

लग्नाला एक वर्ष होण्याआधीच रणबीर-आलियाच्या आयुष्यात त्यांची मुलगी राहा आली आहे. लग्नानंतर आठ महिन्यातच आलियानं राहाला जन्म दिला होता.

Alia Bhatt | Esakal

रणबीर-आलियाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सेलिब्रिटी आणि चाहते कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.

Alia Bhatt | Esakal

आलियानं ते 3 unseen फोटो शेअर करत 'हॅप्पी डे' असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alia Bhatt | Esakal