Alia Bhatt: आलिया बनली बॉस लेडी

सकाळ डिजिटल टीम

आलियाने आजवर अनेक सिनेमांमधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली.

Alia Bhatt | Sakal

करियरच्या सुरुवातीच्या काळात आलियाला तिच्या अभिनयावरून फॅन्सकडून टीकेचा भडीमार सहन करावा लागला.

Alia Bhatt | Sakal

पण आज मात्र आलीया भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Alia Bhatt | Sakal

आलिया भटला लहानपणापासून अभिनत्री व्हायचं होतं. इतकंच नव्हे तर अभिनेत्री होण्यासाठी आलियाने शिक्षण अर्धवट सोडलं होतं.

Alia Bhatt | Sakal

आलीयचं शिक्षण किती झालंय हे पाहून तुम्ही चकितच व्हाल.

Alia Bhatt | Sakal

आलिया भट्टने तिचे शालेय शिक्षण जमनाबाई नरसी स्कूलमध्ये पूर्ण केलंय.

Alia Bhatt | Sakal

लहानपणापासून आलियाने बाबा महेश भट निमित्ताने घरातच फिल्म विषयक वातावरण पाहिलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alia Bhatt | Sakal