Ameesha Patel : अमिषा पटेलने तोडल्या बोल्डनेसच्या सीमा

| Sakal

अमिषा पटेल अनेकदा तिच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते

| Sakal

अमीषा पटेलने 2000 साली 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती

| Sakal

यानंतर 2001 मध्ये 'गदर: एक प्रेम कथा' हा चित्रपट आला त्यानंतर तिला खूप लोकप्रियता मिळाली

| Sakal

अमिषा पटेल सध्या चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी ती सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते

| Sakal

या फोटोंमध्ये अमिषा पटेल खूपच हॉट लूकमध्ये दिसत आहे आणि तिची स्टाइल खूपच कातील आहे

| Sakal