'तो पाकिस्तानी अभिनेता माझा..',अमिषा स्पष्टच बोलली

| Sakal

'गदर' फेम अमिषा पटेल पाकिस्तानी अभिनेता इमरान अब्बासला डेट करतेय ही बातमी समोर आली सबंध हिंदुस्थानात तिची निंदा केली जाऊ लागली.

| Sakal

या सगळ्या बातम्या उठल्या ते अमिषाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केल्यानं. या व्हिडीओत अमिषा इमरान अब्बाससोबत तिच्या 'क्रांती' सिनेमातील गाण्यावर नाचताना दिसली होती.

| Sakal

आता अमिषानं इमरान अब्बाससोबतच्या अफेअरच्या अफवांवर चु्प्पी तोडत स्पष्टिकरण दिले आहे.

| Sakal

अमिता ४६ वर्षाची तर तर इमरान ३९ वर्षांचा आहे. दोघांच्या रोमॅंटिंक व्हिडीओनं लोकांनी कुठवर अंदाज बांधले होते हे शब्दात सांगता यायचं नाही.

| Sakal

अमिषानं चुप्पी तोडत व्हिडीओमागचं सत्य समोर आणलं आहे. ती म्हणाली आहे,''माझ्याविषयीच्या अफेअरच्या बातम्यांवर मला हसू येत आहे''.

| Sakal

अमिषा पुढे म्हणाली,''या बातम्या म्हणजे मुर्खाचं लक्षण आहे. मी अनेक वर्षांनी माझ्या मित्राला भेटले होते आणि ती फक्त एक भेटच होती''.

| Sakal

''काही दिवसांपूर्वी अब्बासला बहरीनमध्ये भेटले होते. तेव्हा मजेमजेत हा व्हिडीओ बनवला,बस्स बाकी काही नाही आमच्यात...'', असं अमिषा म्हणाली.

| Sakal