46 तर कागदी..खरं वय मात्र 20..Ameesha Patel

Vaishali Patil

बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयापेक्षा बाकीच्या कारणांमुळेच जास्त चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे अमिषा पटेल ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

Ameesha Patel | Esakal

गेल्या काही काळात अमिषा पटेल चित्रपट सृष्टीपासून जरा दूरच होती.

Ameesha Patel | Esakal

ती लवकरच गदर या सुपरहिट चित्रपटाच्या दुसऱ्या भागात दिसणार आहे.

Ameesha Patel | Sakal

आजही ती अनेकदा तिच्या सौंदर्य आणि बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

Ameesha Patel

अमिषाचे देशभरात खूप चाहते आहेत. 

Ameesha Patel | Sakal

हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ याची ती खूप मोठी फॅन असल्याचं सांगतिलं.

Ameesha Patel | Sakal

2000 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'कहो ना प्यार है' मधुन करियरला सुरवात केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ameesha Patel