Amol Kolhe: 'शिवप्रताप'मध्ये झळकणार हे कलाकार..

| Sakal

स्वराज्याच्या इतिहासातील सुवर्णपान म्हणून ओळखला जाणारा 'आग्र्याहून सुटका' हा थरार लवकरच चित्रपट रूपाने आपल्या समोर येणार आहे.

| Sakal

'शिवप्रताप गरुडझेप' असे या चित्रपटाचे नाव असून येत्या ५ ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

| Sakal

या चित्रपटात महाराजांच्या भूमिकेत खासदार डॉ. अमोल कोल्हे, माँसाहेब जीजाऊंच्या भूमिकेत प्रतीक्षा लोणकर, राणी पुतळाबाईंच्या भूमिकेत पल्लवी वैद्य तर शंभू राजेंच्या भूमिकेत बालकलाकार हरक भारतीय असणार आहे.

| Sakal

तर औरंगजेबाची भूमिका अभिनेते यतीन कार्येकर साकारणार आहेत.

| Sakal

स्वराज्याच्या संग्रामात एक महत्वाचं नाव म्हणजे बहिर्जी नाईक, ही भूमिका अभिनेते अजय तपकिरे साकारणार आहेत.

| Sakal

तर मिर्झाराजे जयसिंग यांच्या भूमिकेत शैलेश दातार असतील.

| Sakal