उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस या एक यशस्वी गायिका आहेत.
त्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कायम सक्रीय असतात आणि चर्चेचा विषयही ठरतात.
आताही त्या काही खास कारणांनी चर्चेत आल्या आहेत. अमृता
अमृता फडणवीस यांचं एक नवं गाणं येत आहे. हे गाणं पंजाबीत असणार आहे.
या गाण्याविषयी त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. ६ जानेवारीला हे गाणं येत आहे.
तसंच त्यांना एक पुरस्कारही मिळाला आहे.
The Most Stylish Changemaker असा पुरस्कार त्यांना नुकताच मिळाला आहे.
त्यामुळे अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.