Amruta Fadnavis : अमृता वहिणींचे हे फोटो पाहिलेत का?

| Sakal

अमृता फडणवीस सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.

| Sakal

त्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावतात.

| Sakal

अमृता यांच्या लूकची नेहमीच चर्चा असते.

| Sakal

अमृता फडणवीस बँकर असून गायिका देखील आहे.

| Sakal

त्यांच्या गायणाची महाराष्ट्राला भुरळ पडली आहे.

| Sakal

अमृता फडणवीस राजकीय भाष्यही करत असतात.

| Sakal

अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

| Sakal