अमृता फडणवीसांनी 'बिग बी' यांच्यासोबतही केलाय डान्स Amruta Fadnavis

सकाळ डिजिटल टीम

सध्या महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा त्यांची बायको अमृता फडणवीस यांचीच चर्चा जास्त आहे.

Amruta Fadnavis | Sakal

अमृता फडणवीस यांचे नुकतेच 'मैने मूड बना लिया है' गाणे रिलीज झाले. हे गाणे सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

Amruta Fadnavis | Sakal

'मूड बनालीया' हे गाणे सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वीच आले आणि अल्पवधीतच या गाण्याने मिलियन व्हूवर्सचा टप्पा ओलांडला.

Amruta Fadnavis | Sakal

आपल्या नव्या गाण्यात अमृता फडणवीस या वेगवेगळ्या लूकमध्ये पाहिला मिळत असून त्यांनी गायनाबरोबर डान्सही केला आहे.

Amruta Fadnavis | Sakal

अमृता फडणवीस या पहिल्यांदाच एका पंजाबी गाण्याच्या निमित्ताने चाहत्यांच्या भेटीला आल्या आहेत.

Amruta Fadnavis | Sakal

या गाण्यावर हुकअप स्टेप करत त्याचे रिल बनवण्याचे अमृता फडणवीस यांनी चाहत्यांना एक चॅलेंज दिले होते.

Amruta Fadnavis | Sakal

अमृता फडणवीस यांनी रीलस्टार रियाझ अली बरोबर देखील या गाण्यावर रील बनवले आहे.

Amruta Fadnavis | Sakal

याआधी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर देखील अमृता फडणवीस यांनी 2016 मध्ये डान्स केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis | Sakal