Amruta Khanvilkar: कसं झालं अमृताचं लव्हशिप ते लग्न..

| Sakal

अमृताचा पती हिमांशू मल्होत्रा हा देखील अभिनेता आहे.

| Sakal

'इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज' या कार्यक्रमा दरम्यान अमृता आणि हिमांशूची भेट झाली.

| Sakal

पुढे त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अमृता आणि हिमांशू 10 वर्षे एकमेकांना डेट करत होते.

| Sakal

10 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ते 24 जानेवारी 2015 साली लग्नबंधनात अडकले.

| Sakal

आजही त्यांच्यात नवरा-बायकोपेक्षा मैत्रीचं नातं जास्त आहे.

| Sakal