Amruta Khanvilkar :काळ्या कपड्यांमध्ये अमृताचा काय दिसतोय किलर लूक

| Sakal

या फोटोमध्ये चंद्रा फेम अमृताचा हटके स्वॅग सगळ्यांचं लक्षवेधून घेत आहे

| Sakal

अमृता सोशल मीडियावर कायम फोटो पोस्ट करत असते

| Sakal

या फोटोत अमृता वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसून येत आहे

| Sakal

अमृता ही तिच्या बिनधास्त आणि हटके अभिनयासाठी ओळखली जाते

| Sakal

अमृता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते

| Sakal

तिच्या या ऑल ब्लॅक लुकवर चाहत्यांनी लाइक व कमेंट्स अक्षरशः पाऊस पाडला आहे

| Sakal

थाय हाय स्लिट ड्रेसमध्ये अमृता खूपच सुंदर दिसतेय

| Sakal
| Sakal