Amruta Khanvilkar : साध्या सुधी राहाणी अन् सिंपल अमृची पोज लई भारी

| Sakal

अमृता तिच्या नृत्य आणि अभिनयामुळे कायम चर्चेत असते.

| Sakal

मात्र तिच्या फोटोंचाही सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला असतो.

| Sakal

तिचे साधे पण ग्लोइंग फोटो बघून तरुणींना तिच्या क्लिअर चेहऱ्याचं आश्चर्य वाटतं.

| Sakal

तिच्या फॅशन स्टाईलची तर चर्चाच चर्चा होते.

| Sakal

अमृताच्या क्लोझअप आणि सिंपल लूकच्या फोटोजना सोशल मीडियावर भन्नाट पसंती दिसून येते.

| Sakal

तिचा क्लोझअप लूक तुम्हालाही तिच्या प्रेमात पाडेल.

| Sakal

सोशल मीडियावर तिच्या प्रत्येक लूकची भन्नाट चर्चाही होते.

| Sakal