Amruta's Jewellery : बायकांनो नटण्याच्या टिप्स घ्या अमृताकडून, बघा लूक

सकाळ डिजिटल टीम

साऊथ इंडियन ज्वेलरी लूक

तुम्ही लग्नासाठी साऊथ इंडियन लूक करणार असाल तर तुम्ही अमृताचा हा लूक हमखास करू शकता. अनेकांंची नजर तुमच्यावरून हटणार नाही.

Woman Jewellery

मोत्यांची ज्वेलरी

ऑरगँजा साडीवर ही ज्वेलरी फारच उठून दिसते. तेव्हा तुम्हालाही हा लूक करायचा असेल तर तुम्हीही अशी ज्वेलरी विकत घेऊ शकता.

Woman Jewellery

महाराष्ट्रीयन ज्वेलरी

तुम्हाला घरच्या सणासुदीला असा महाराष्ट्रीयन लूक करायचा असेल तर तुम्ही अमृताचा हा लूक फॉलो करू शकता.

Woman Jewellery

नऊव्वारी लूकवरील ज्वेलरी

नऊव्वारीवर शोभणारी ज्वेलरी घातली तरच तुम्ही उठून दिसू शकता.

Woman Jewellery

वेस्टर्न लूक ज्वेलरी

वेस्टर्न लूकवर ही ज्वेलरी अगदी परफेक्ट दिसते.

Woman Jewellery

गोल्डन ज्वेलरी

ट्रॅडिशन साड्यांवर ही गोल्डन ज्वेलरी फार भारी दिसते.

Woman Jewellery

ऑक्सिडाइज ज्वेलरी

काळ्या साडीवर अशी ऑक्सिडाइज ज्वेलरी फारच उठून दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Woman Jewellery