Amruta Khanvilkar : पाहा मराठमोळ्या चंद्राचे लेटेस्ट फोटो...

| Sakal

अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो चाहत्यांच्या मनात घर केलं आहे

| Sakal

फक्त अभिनय आणि सौंदर्यच नाही, तर कोणत्याही प्रकारचं नृत्याचं प्रशिक्षण न घेता अमृताने तिच्या डान्सने प्रत्येकाला थक्क केलं आहे

| Sakal

'वाजले की बारा', 'चंद्रा' अशा एकापेक्षा एक लावण्यांवर ठेका धरत अमृताने चाहत्याने अमृताच्या तालावर थिरकायला भाग पाडलं आहे

| Sakal

कायम डान्समुळे चर्चेत असणारी अमृता आज एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे

| Sakal

चंद्रमुखी' सारख्या सिनेमात दमदार अभिनयाने अमृता खानविलकरने प्रेक्षकांची मनं जिंकली होती

| Sakal

लवकरच अमृता 'ललिता शिवाजी बाबर' यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे

| Sakal

अमृताने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे

| Sakal