अमृताने दिली चाहत्यांना 'सनडे'ची खास ट्रिंट

रुपेश नामदास

अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.

Amruta Khanvilkar | esakal

फक्त अभिनय आणि सौंदर्यच नाही, तर कोणत्याही प्रकारचं नृत्याचं प्रशिक्षण न घेता अमृताने तिच्या डान्सने प्रत्येकाला थक्क केलं आहे.

Amruta Khanvilkar | esakal

'वाजले की बारा', 'चंद्रा' अशा एकापेक्षा एक लावण्यांवर ठेका धरत अमृताने चाहत्याने अमृताच्या तालावर थिरकायला भाग पाडलं आहे.

Amruta Khanvilkar | esakal

कायम डान्समुळे चर्चेत असणारी अमृता आज एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

Amruta Khanvilkar | esakal

चंद्रमुखी' सारख्या सिनेमात दमदार अभिनयाने अमृता खानविलकरने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

Amruta Khanvilkar | esakal

लवकरच अमृता 'ललिता शिवाजी बाबर' यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे.

Amruta Khanvilkar | esakal

अमृताचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहेत.

Amruta Khanvilkar | esakal

अमृता रूपाची राणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Khanvilkar | esakal