Amruta Khanvilkar : चंद्राचा लाल काष्ट्यातला अंदाज

| Sakal

अभिनेत्री अमृता खानविलकरनं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

| Sakal

लाल रंगाची काष्टा साडी आणि गोल्ड ठुशी अशा लूकमधील फोटो अमृतानं शेअर केले आहेत

| Sakal

तिच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे

| Sakal

अमृता तिच्या नृत्यशैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते

| Sakal

अगदी पारंपारिक वेशभुषेत अमृताने हे फोटोशुट केले आहे

| Sakal