अभिनेत्री अमृता खानविलकर हिने खास फोटोशूट केले आहे.
या फोटोमध्ये तिचा लुक पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.
काहीशी भीतीदायक, काहीसा उद्ध्वस्त पोज देत अमृताने हे शूट केले आहे.
अमृताच्या नाजूक अदांवर चाहते कायमच फिदा असतात.
पण तिचा हा अंदाज पाहून मात्र चाहते बघतच राहिले आहेत.
असे असले तरी अमृताच्या या लुकला चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.